लहानपणी सगळे विचारायचे तुला काय व्हायचंय? पण उत्तर कधी सापडलंच नाही .. आज जर कोणी विचारलं ना तर उत्तर एकच असेल, "मला पुन्हा लहान व्हायचंय...." बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹Happy_Childrens_Day🌹 *सुप्रभात*🌻
37 likes
16 shares