Back to feed
A
Asha Agarwal Birthday · Marathi · Life

लहानपणी सर्व विचारायचे तुला काय व्हायचंय? पण उत्तर कधी सापडलंच नाही .. आज जर कोणी विचारलं ना तर उत्तर एकच असेल, *"मला पुन्हा लहान व्हायचंय...."* *बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...* 👶🏻💐

32 likes 46 shares
WhatsApp