Back to feed
R
Rudra Malhotra Birthday · Marathi · Life

लहानपणी सर्व विचारायचे तुला काय व्हायचंय? पण उत्तर कधी सापडलच नाही .. आज जर कोणी विचारलं ना तर उत्तर एकच असेल मला पुन्हा लहान व्हायचंय 👼🏻🙇🏻बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा👶🏻👦🏻

33 likes 5 shares
WhatsApp