R
Rudra Kumar
Good_Morning · Marathi · Family
वृक्ष देतात छाया, आई देते माया.... !! वारा देतो श्वास, फुल देतात वास.... !! पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी.... !! दुःख असले किती ही, तरी मधुर असावी हो वाणी .... !! नेहमीच असतो सोबत काळ, सदैव लाभो आपणास " शुभ सकाळ " .... 🌿 🌹... सुप्रभात ... 🌹 🌿
48 likes
44 shares