Back to feed
M
Manav Rao Love · Marathi · Romantic

वाचता नाही अंगावर काटा उभा रहावा अशी ही कविता... खुप खुप छान लिहिलीय... . .❣❣❣❣❣ शप्पत नक्की वाचा. 💝💘💝💘💝💘💝 "साद आईची" . .🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 महिनेमागून महिने, शेवटी वर्ष सरुन जाते वृध्दाश्रमाच्या पायरीवर , वाट तुझी पाहाते . .🏵🏵🏵🏵🏵 भिजून जातो पदर , अन मन रिते राहाते कधी मधी मात्र , तुझी मनीऑर्डर येते . .⚜⚜⚜⚜⚜⚜ पैसे नकोत यावेळी , तूच येऊन जा बाळा मला तुझ्या , घरी घेऊन जा . .☯☯☯☯☯☯ तुझा बा होता तोवर , काळ बरा गेला तुझी आठवण काढत , उघड्या डोळ्यांनी गेला .💟💟💟💟💟💟💟 . शेवटपर्यंत सांगत होता, लेक माझा भला तू मोठा साहेब, त्याचं मोठं कौतुक त्याला . .💝💝💝💝💝💝💝 माझ्याही ह्रदयात फोटो, तुझा तू पाहून जा बाळा मला तुझ्या , घरी घेऊन जा. . .💘💘💘💘💘💘 दुष्काळाच्या साली , जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी , आम्ही चहा सोडून दिला . .💖💖💖💖💖💖 वर्षाकाठी एक कपडा, पुरवून-पुरवून घातला सालं घातली बापाने, पण तुला शाळेमधी घातला.. . .💗💗💗💗💗💗 हवं तर तू हे , सगळं विसरुन जा पण बाळा मला , तुझ्या घरी घेऊन जा. . .💓💓💓💓💓💓💓 धुणी-भांडी करीन मी, केरकचरा भरीन मी पुरणपोळ्या, अळुवड्या , तुझ्यासाठी रांधीन मी . .💞💞💞💞💞💞 नातवंडांचं दुखलं-खुपलं , सगळं बघेन मी घाबरु नकोस, त्याची आजी , असं नाही सांगणार नाही मी .💕💕💕💕💕💕 . तुझ्या घरची कामवाली , म्हणून घेऊन जा पण बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा. . .❣❣❣❣❣❣ थकले रे डोळे बाळा, प्राण कंठी आले तुझ्याविना जगणे आता मुश्किल झाले . .💜💜💜💜💜💜💜 विसरु कशी तुला मी, तुझ्यामुुळे आई झाले बाळ माझं "कुलभूषण" पोरकी मी का झाले? . .💚💚💚💚💚💚💚 आता माझ्या थडग्यापाशी "आई" म्हणून जा जमलंच तुला तर हा वृध्दाश्रम पाडून जा. 💛💛💛💛💛💛💛. . हा मेसेज खुप जणाना पाठवा तुमच्या सगळ्या ईच्छा पुर्ण होतील ... . ❤❤❤❤❤❤❤ . आईवर प्रेम करत असाल तर नक्की शेअर करा... 💖💖💖💖💖💖💖

166 likes 57 shares
WhatsApp