Back to feed
A
Asha Joshi Love · Marathi · Romantic

विचार करतो मी ही प्रेम कराव कुणासाठी तरी मी ही बेचैन व्हाव कुणाच्या तरी स्वप्नावर माझा ही हक़ असावा कुणाच्या तरी आठवणीत मी सोबत रहाव तीच्या भावनाच्या दुनियेत मी ही हरवून जाव मिळेल का मला असी कुणी ? मन म्हणत मिळेल कुठे ना कुठे तरी एका अनोलख्या वळणावर ती असेल माझ्या साठी माझी वाट पाहण्यात दंग प्रत्येक आवाजातही तीची मलाच असेल साद भोळा चेहरा त्यातुन दिसतील तिचे संस्कार नको दिखावि मोठे पनाची नको पैशाची अंहकारी मनाची मोठी ती माझी राजकुमारी ज्या दिवशी बघेल तीला ही माझी नजर हृदयावर काय परिणाम होईल तीला डोळ्यात साठवून घेइल असुसलेल्या भावनाचे बांध फुटतील तीच्या प्रेमात जगाचा ही विसर पडेल तेव्हा माझ्या बेचैन हृदयाला खात्री पटेल की खर मी ही प्रेम कराव....💝💝💝💝💝💖 💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp