विचारांच्या वादळात वाट हरवत मी चालतो प्रेमाचे ते गाव आता विसरत मी चालतो मायेच्या या जगात मी एकटाच राहीलो तू गेलीस आता प्रेम तुझे मी फक्त आठवत राहतो न कळे मज भाषा ही समजाची प्रेमाचे गीत तुझे या ओठावरती गात राहतो न काळ आणी वेळ आता प्रेमरूपी मृगंजळ आता मी शोधत राहतो घे समजूनी मज मनीच्या भावना प्रिये जा तू अशी दूर आता समोर पाहूनी तुला उगाच वाटते पुन्हा तु भेटशील मला प्रेमाच्या या नावे वरती कसा घेऊ मी श्वास आता विरहाच्या सागरात करू विहार किती ग मी आता Good_night
0 likes
0 shares