Back to feed
A
Anika Sharma Love · Marathi · Romantic

विजू :-hii प्रिया ...? कशी आहेस. 💕 प्रिया:- मी आहे रे ठिक...! मला सांग तो प्रविण कसा आहे...? 💕 विजू :- प्रविण तोच ना ज्याने तुला संपुर्ण वर्गासमोर prapos केला होता आणि हो तु त्याला सर्व वर्गा समोर नाही नाही ते बोललीस . 💕 प्रिया :- हो रे पण मला खुप वाईट वाटले तु सांग ना मला तो कसा व कुठे आहे...? ते plz. 💕 विजू:- अग मला नाही पण हो सुरज माहित असेल .... 💕 ती सुरज ला फोन करते. .. सुरज : - Hello ...! प्रिया :- मी प्रिया बोलतेय...! सूरज मला सांग ना प्रविण कसा व कुठे आहे ते...? 💕 सूरज :- का ग आणि का म्हणून मी तुला सांगु मी, त्यादिवशी तु तर काय काय वाटेल ते बोलुन गेलीस अग तु काय अप्सरा आहेस की परी जर त्या दिवशी प्रविण च्या आईच निधन झाले नसते ना मग सांगितले असते तुला... 💕 प्रिया :- अरे सुरज सांग ना काय झाले व काय झाले प्रविण च्या आईला ...? 💕 सूरज :- त्या दिवशी अचानक त्याच्या आईची तबीयत खराब झाली व ती त्याला म्हणाली कि आज नको जाऊस कॉलेजला ह्रयाने आईला गोळया वैगेरे देऊन हा कॉलेजला जाण्यासाठी रवाना झाला बिचारा माझा मिञ लहाणपणी वडिल वारले आणि आता आई... 💕 प्रिया :- सुरजला Plz ..मला एकदाच भेटवून दे ना रे मी तुझ्या पाया पडते रे Plz...! 💕 सुरज :- काही फायदा नाहि कारण तो आता कोणालाच ओळखत नाही फक्त तो आईचा फोटो व तुझे नामस्मरन करतो. 💕 तरी तु एवढी विनवणी करतेस मग मी भेट करुन देईल पण त्याला माञ तु दुर रहावुनच पहायचे . 💕 प्रिया :- हो हो चालेल... ते दोघं अमित च्या घरी जातात ... दरवाजा उघडल्यावर प्रविण आईचा फोटो उशाशी कवटाळुन समोर उभा असतो .. 💕प्रविण :- आई हा सूरज मला रोज दवाखान्यामध्ये नेतो तेथील डॉक्टर रोज मला शॉक देतात खुप खुप वेदना होतात ग आणी हो आई मी दिया ला आज Prapos केला पण ती आज नाहि म्हणाली पण ती होकार देईल आई मग तु मी व प्रिया आपण तिघेच रहायचे... प्रिया हे सर्व पाहून रडायला लागली.. प्रिया :- मीच खुप वाईट आहे मी तुझे प्रेम समजुच शकले नाही मला माफ कर ... आणि ती तेथुन निघुन गेली... सुरज :- माझ्या मिञाच्या नशीबात आईची माया हि नाही व प्रेयसीचे प्रेम सुद्दा नाही.... !¡ मैत्रीनींनो माझे तुम्हाला एवढेच सांगने आहे की, मुले मुलींवर मनापासुन प्रेम करतात. त्यांच्या भावनांचा आदर करा. त्यांचे मन ओळखा.... आणि मित्रांनो, मुलीहि तुमच्यावर प्रेम करतात. त्यांच्या प्रेमाचा खेळ करू नका...!!. 👇

0 likes 0 shares
WhatsApp