V
Vihaan Kapoor
Good_Morning · Marathi · Social_Awareness
"विजेता कधीच पळून जात नाही आणि पळून जाणारे कधीच विजेते होत नाहीत... काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील याची वाट पाहू नका. त्या साठी संघर्ष करा आणि त्या गोष्टी घडवून आणा!! 💐शुभ सकाळ 💐
204 likes
49 shares