Back to feed
N
Nisha Verma Good_Morning · Marathi · Motivation

*"विजय निश्चित असल्यावर❄ डरपोक सुद्धा लढेल....❄ परंतु खरा योद्धा तोच ,💪 जो पराजय होणार हे माहित असूनही " जिंकण्यासाठीच लढेल "* *"आत्मविश्वास" अशी शक्ती आहे, जी पायथ्यावरून शिखरावर पोहचविते"* *💐💐शुभ सकाळ 💐💐*

78 likes 5 shares
WhatsApp