S
Sara Kapoor
Good_Morning · Marathi · Motivation
*"विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल.... परंतु खरा योद्धा तोच , जो पराजय होणार हे माहित असूनही " जिंकण्यासाठीच लढेल "* *"आत्मविश्वास" अशी शक्ती आहे, जी पायथ्यावरून शिखरावर पोहचविते"*💞🌹 *💐💐शुभ सकाळ 💐💐*
163 likes
90 shares