Back to feed
M
Myra Nair Festival · Marathi · Life

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्या... ठेवुनी चेहरा हसरा, दुख सगळे विसरा.... सोनियाचा दिन आपुला, तो विजयादशमी दसरा.... करुनी वध रावणाचा, राम राज्याने दिला आसरा.... संपवूनी रावण भ्रष्टाचाराचा, आनंदाने करू दसरा साजरा.... Happy दसरा !!

68 likes 55 shares
WhatsApp