Back to feed
I
Ishaan Nair Love · Marathi · Romantic

वाट पाहशील तर आठवण बनून येईन , तुझ्या ओठावर गाणे बनून येईन , एकदा मनापासून मला आठवून तर बघ , तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन

0 likes 0 shares
WhatsApp