A Aditya Kapoor Love · Marathi · Romantic वाट पाहशील तर आठवण बनून येईन, तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन, एकदा मनापासून आठवून तर बघ, तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.. 😨😴😨😴😨😴 loveromanticवाटपाहशीलआठवण 214 likes 12 shares WhatsApp Copy