Back to feed
I
Ishaan Nair Love · Marathi · Romantic

वाटतं माझ्या हळव्या हद्यास, कुणीतरी असावं प्रेम करणारं... जणू सागराच्या पाण्यासारखं, मला स्वतःत खोल सामावणारं....!!

0 likes 0 shares
WhatsApp