वेड आहे मला तुझे, जसे राधेला होते श्रीकृष्णाचे..... . प्रेम करायचे आहे मला तुझ्यावर, जसे राधेने केले श्रीकृष्णावर..... . बनायची आहे मला सखी तुझी, जशी राधा होती श्रीकृष्णाची सखी..... . आयुष्यभर सोबत रहायचे मला तुझ्याबरोबर, जसे राधा-कृष्णाचे नाव असते सर्वांच्या ओठावर.....💝💝💝💝💝💝💝💝💝
0 likes
0 shares