वेड मला लावुन तु शहाणी झालीस...प्रेम माझ्यावर करुन तुका दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतंतर का सुरुवात केलीस?जायचे होते सोडुन मला तरका माझ्या जीवनात आलीस?चुक झाली माझीचुक झाली माझी कि मी तुझ्यावर प्रेमकेले...सुख नाही तर नाही पनं हे दुःखतुमला का दिलेस?नको ढाळुस अश्रु आत्तानको ढाळुस अश्रु आत्ताऊत्तर दे माझ्या प्रश्नांना...बंद कर हे रडु आत्ता नाही मी फसणारतुझ्या खोट्टया अश्रुंना...आज रहाशील गप्पंआज रहाशील गप्पंतुझ्या कडे ऊत्तर नसताना...ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचं हसताना...
0 likes
0 shares