Back to feed
N
Nikhil Gupta Love · Marathi · Romantic

वेड लावलयस तू मला... का कोण जाणे तुला पाहताना हरवतो स्वताला पाहतच राहतो एकटक तुझ्यात साठवतो स्वताला वेड लावलयस तू मला... ती ओढ़ अनामिक आहे कधी येते कधी जाते काहीच कळत नाहिये मला काय होतेय मला वेड लावलयस तू मला... धुंदी मनाला बेधुन्दी श्वासाला ताल राहत नाही कशाला रोखता येत नाही किंचित खालीवर होणार्या ह्या हृदयाला वेड लावलयस तू मला... परत परत आठवतो अपल्यातला सहवास परत परत जगतो भुताकाळातला क्षण ख़ास आतातर नुसते चित्र पाहिले तरी वेड्यासारखे व्हायला होते मला वेड लावलयस तू मला... वेड लावलयस तू मला....💝💝💝💝

44 likes 15 shares
WhatsApp