वेड्या मनाला माझ्या, तुझ्याशिवाय, आता दुसरं काही सुचतच नाही...!! ° तू अन फक्त तूच गं, तुझ्याशिवाय, दुसरं मला काही दिसतच नाही...!! ° निरागस, हळव असे प्रेम, मनातलं माझ्या, तुला कधीच कळत नाही...!! ° आणि वेडं हे मन माझं, तुला पाहिल्याशिवाय, काही राहवतच नाही...!! ° स्विटु... तुला पाहिल्याशिवाय, काही राहवतच नाही...!! °
0 likes
0 shares