Back to feed
D
Dhruv Chauhan Love · Marathi · Romantic

वेड्या मनाला माझ्या,तुझ्याशिवाय आता काहीसुचतच नाही..तू, तू अन फक्त तूच,तुझ्याशिवाय दुसरे काहीदिसतच नाही..अबोल हि प्रीत माझी,तुला का कधीच कळत नाही..अन वेडे हे मन माझे,तुला पाहिल्याशिवाय काही,राहवतच नाही…

0 likes 0 shares
WhatsApp