Back to feed
V
Vanya Pawar Love · Marathi · Romantic

* वडील * बाळा भरवितात घास स्वतः राहुन उपाशी, ते म्हणजे वडील. मुलांना शिकवी रक्ताची करुनी शाई, ते म्हणजे वडील. बाळाचे लाड पुरवी स्वतःच्या इच्छांना देवुन फाशी, ते म्हणजे वडील. स्वतः जमिनीवर झोपी बाळा देवून गादी, ते म्हणजे वडील. बाळा ठेवण्या सुखी स्वतः दिस रात कष्टी, ते म्हणजे वडील

0 likes 0 shares
WhatsApp