Back to feed
R
Riya Chauhan Good_Night · Marathi · Family

वडील देव आहेत. आईची माया धरणीमातेपेक्षाही महान आहे आणि वडीलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे.💐💐जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही,💐💐परंतु एक आई वडीलच असे आहेत की,जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होतात. 🙏 💐 शुभ रात्री 💐🙏🏻

30 likes 51 shares
WhatsApp