Back to feed
K
Kabir Yadav Love · Marathi · Romantic

वडिलांचे प्रेम रांगोळी आणून देण आईचे प्रेम रांगोळी काढायला शिकविणे मुलाचे प्रेम सुंदर पांढरी रांगोळी काढणे मुलीचे / प्रेयसीचे प्रेम त्या सुंदर रांगोळी मध्ये वेगवेगळे रंग भरणे ♥ ♥ ♥ आता ह्या कवितेमध्ये रांगोळी ह्या शब्दाच्या जागी आयुष्य हा शब्द वापरून पुन्हा वाचा

0 likes 0 shares
WhatsApp