Back to feed
K
Kiara Kumar Birthday · Marathi · Life

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!🎂🍰💐🎂🍰💐 शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी..... ! कधी वळून पाहता sआमची शुभेच्छा स्मरावी! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे.! ... तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा..... ..!

37 likes 13 shares
WhatsApp