M
Myra Patel
Heartbreak · Marathi · Heartbreak
वेदना फक्त हृदयाचा आधार घेवून सामावल्या असत्या तर कदाचित कधी डोळेभरून येण्याची वेळ आलीच नसती....!! शब्दांचा आधार घेवून जर दुखः व्यक्त करता आले असते तर कदाचित कधी अश्रूंची गरज भासलीच नसती........!!!
133 likes
71 shares