Back to feed
K
Kiara Sharma Good_Morning · Marathi · Heartbreak

*वादळात पत्यांचं घर बनत नाही* *रडल्याने बिघडलेलं नशीब बनत नाही,* *जग जिंकण्याची हिम्मत ठेवा,* *एकदा हरल्याने कोणी फकिर होत नाही,* *आणि एकदाच जिंकल्याने कुणी सिंकदर होत नाही..!*            🌹 *शुभ सकाळ *🌹

146 likes 17 shares
WhatsApp