Back to feed
A
Arjun Iyer Good_Morning · Marathi · Heartbreak

*वादळात पत्यांचं घर बनत नाही* *रडल्याने बिघडलेलं नशीब बनत नाही,* *जग जिंकण्याची हिम्मत ठेवा,* *एकदा हरल्याने कोणी फकिर होत नाही,* *आणि एकदाच जिंकल्याने कुणी सिंकदर होत नाही..!*            🏵 *शुभ सकाळ*🏵

103 likes 56 shares
WhatsApp