A
Arjun Singh
Heartbreak · Marathi · Heartbreak
*वादळात पत्यांचं घर बनत नाही* *रडल्याने बिघडलेलं नशीब बनत नाही,* *जग जिंकण्याची हिम्मत ठेवा,* *एकदा हरल्याने कोणी फकिर होत नाही,* *आणि एकदाच जिंकल्याने कुणी सिंकदर होत नाही..!* 🌹 * *🌹
130 likes
39 shares