वर्ष निघून जात आहे त्यानिमित्ताने... काही नवीन होत आहे, काही जुने मागे रहात आहे... काही इच्छा मनातच राहून जातात, काही न मागताच पूर्ण होतात... काही सोडून गेले आहेत, काही नवे भेटतील या नवीन प्रवासात... काही माझ्याशी नाराज आहेत, काही माझ्यावर भलतेच खुश आहेत... काही विसरून गेलेत मला, काही माझी आठवण काढत आहेत... काही जण अनोळखी आहेत, काही खुप त्रासलेले आहेत... कुणीतरी माझी वाट पहात आहे, कुणाचीतरी मी वाट पहात आहे, काही बरोबर आहे, पण, काही चुक ही आहे... काही चुकलं तर माफ करा आणि हो काही चांगलं वाटलं तर लक्षात अवश्य राहू द्या...!!! 🌹🌹2016 च्या शेवटच्या hours साठी मनःपुर्वक शुभेच्छा...!!!🌹🌹े
173 likes
8 shares