Back to feed
T
Tara Deshmukh Love · Marathi · Romantic

वर्षाच्या प्रत्येक महिन्याला.. महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला दिवसाच्या प्रत्येक तासाला तासांच्या प्रत्येक मिनिटाला मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला आठवण येते तुझी मला प्रत्येक क्षणा- क्षणाला.

0 likes 0 shares
WhatsApp