वर्षानुवर्ष असल्यासारखी मनाशी तुझ्या ओळख झाली आपल्यासारखे कोणी आहे याची मनाला चाहुल लागली मन तुला जाणु लागले तुझ्या मनात डोकावुन पाहु लागले आडाखाळत, थोडं घाबरतच दोघांचे डोळे एकमेकांशी बोलु लागले लांब जरी असलो आपण तरी मानाने अजिबात अंतर नाही दिले लागेलो तेव्हा समजुन घेत मागे सोडले आपण शिकवे-गिले कधि कुठे कळलेच नाही एकमेकांच्या हृदयात हरवून गेलो!
0 likes
0 shares