Back to feed
M
Meera Kumar Love · Marathi · Romantic

वेळ असेल तुला तर एकदा मला भेटशील का ? दोन शब्द बोलायच होत थोड ऐकून घेशील का?💕 . पहिला तू माझ्याशी खुप काही बोलायचीस वेळ नसला तरी माझ्यासाठी खुप वेळ काढ़ायचीस💕 . तासन तास माझ्याशी खुप गप्पा मारायचीस नसले विषय तरी नविन विषय काढ़ायचीस💕 . काही ही बोलूंन मला खुप खुप हसवायचीस माझा फ़ोन एंगेज असला की खुप खुप रागवायचीस💕 . दिवस भर माझ्याशी कट्टी फू करायचीस आता कशाला आमची गरज पडेल अस सारख चिडवायचीस💕 . माझा चेहरा पडला तर खुप नाराज व्हायचीस हळूच जवळ घेउन सॉरी बोलायचीस💕 . आज ही मला तुझा सारखा होतो भास् का गंअस वागतेस का देतेस त्रास💔😥😥😥 नाही पुन्हा भेटणार एकदा बंद पडल्यावर श्वास एकदाच भेट मला पुन्हा नाही देणार त्रास💔😥😥😥

0 likes 0 shares
WhatsApp