Back to feed
K
Kabir Gupta Good_Morning · Marathi · Heartbreak

*वेळ म्हणतो...* *मी परत नाही येनार,* *काय माहिती तुला* *हसवनार की रडवनार,* *जे जगायचं आहे* *ते या क्षणाला जगुन घे,* *कारण की..* *या क्षणाला मी पुढच्या क्षणा पर्यंत नाही अडवु शकनार....* *नेहेमी हसत रहा...!!* *💐💐 💐💐* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

95 likes 25 shares
WhatsApp