Back to feed
N
Navya Patel Heartbreak · Marathi · Heartbreak

*वेळ म्हणतो...* *मी परत नाही येनार,* *काय माहिती तुला* *हसवनार की रडवनार,* *जे जगायचं आहे* *ते या क्षणाला जगुन घे,* *कारण की..* *या क्षणाला मी पुढच्या क्षणा पर्यंत नाही अडवु शकनार....* *नेहेमी हसत रहा...!!*

216 likes 65 shares
WhatsApp