A
Atharv Nair
Good_Morning · Marathi · Heartbreak
* वेळ म्हणतो...* *मी परत नाही येनार,* *काय माहिती तुला* *हसवनार की रडवनार,* *जे जगायचं आहे* *ते या क्षणाला जगुन घे,* *कारण की..* *या क्षणाला मी पुढच्या क्षणा पर्यंत नाही अडवु शकनार....* *नेहेमी हसत रहा...!!* 🌷 *शुभ सकाळ* 🌷
54 likes
80 shares