A
Aditya Bagale
Good_Morning · Marathi · Social_Awareness
वाळूमध्ये पडलेली साखर मूंगी खावू शकते परंतु हत्ती नाही . म्हणून छोट्या माणसांना कधी छोटे समजू नका. कधी कधी छोटी माणसे सुध्दा मोठी मोठी कामे करून जातात. 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
144 likes
77 shares