R
Rudra Mehta
Good_Morning · Marathi · Social_Awareness
*वाळूमध्ये पडलेली साखर मूंगी खावू शकते परंतु हत्ती नाही . म्हणून छोट्या माणसांना कधी छोटे समजू नका. कधी कधी छोटी माणसे सुध्दा मोठी मोठी कामे करून जातात.* *कधीही आपली मान गर्वाने ताठ करू नका . जिंकणारे आपला गोल्ड मेडल सुध्दा मान झुकवूनच घेत असतात* ...... *💐शुभ सकाळ💐*
61 likes
48 shares