Back to feed
M
Meera Bhat Good_Morning · Marathi · Motivation

*विश्वास ठेवा*.... *आपण जेव्हा कोणासाठी* *काही चांगल करत असतो*, *तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी* *काही चांगल घडत असतं*. *इतकचं की ते आपल्याला दिसत* *नसतं*....!!! 💐😊 *Good Morning 😊💐

203 likes 88 shares
WhatsApp