N
Navya Das
Good_Morning · Marathi · Motivation
*"विश्वास"हा कॉइन बॉक्सच्या १रुपया सारखा असतो..* *एकदा टाकला कि टाकला..* *आणि "गैरसमज"हा 2000 च्या नोटे सारखा असतो..* *नोट कितीही करकरीत असु दे दुकानदार संशयानेच बघणारचं..!* * *💐शुभ सकाळ 💐*
132 likes
59 shares