Back to feed
A
Ayaan Verma Love · Marathi · Romantic

विस्कटलेल्या नात्यांना जोडायला प्रेमाची गरज भासते, बिखरलेल्या माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते, प्रत्येकाच्या जीवनात येतात वेगवेगळी माणसं, पण पाहिजे ती व्यक्ती भेटायला मात्र नशिबच लागते.! ॥शुभ सकाळ॥ ॥शुभ दिन॥

0 likes 0 shares
WhatsApp