I Ishaan Joshi Love · Marathi · Romantic विसरु नको तु मला, विसरणार नाही मी तुला, विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला, मैञीन तर तुच आहेस माझी खास, कस विसरु शकतो मी तुला. lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy