Back to feed
R
Rohan Deshmukh Love · Marathi · Romantic

विसरणार न कधीं मी भेट पहिली दोघांची .😚👌 एकाच त्या दृष्टीत पेटली ज्योत प्रीतीची.. पाहुनी तुझे नेत्र हसरे मन माझे मोहवले ... अन तुझ्या मिलनास्तव हृदय माझे ओढावले ... पहिल्या वहिल्या त्या भेटी ओठांवर न शब्द आले .. निःशब्द नेत्रांनी परंतु अंतरीचे भाव कथिले .. 🌺💓💕🌼🌺💓🌼🌺💓💕🌼

0 likes 0 shares
WhatsApp