Back to feed
M
Myra Rao Love · Marathi · Romantic

विसरावे तुला म्हणून रोज आठविते आली जरी आठवण त्याला परत पाठविते नकळत सारे घडत राहते वेड हे सारे मी मनी साठविते...... तू इतका दूर आहेस माझ्यापासून, तरीही का इतकी जवळीक वाटावी. . . माझ्या लेखणीतून उतरलेली प्रत्येक ओळ, तुझ्याच प्रेमाची तारीफ का वाटावी.....

0 likes 0 shares
WhatsApp