N
Nisha Yadav
Good_Morning · Marathi · Social_Awareness
*"शिक्षण", "डिग्री", "पैसा" यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो...* *"कष्ट", "अनुभव" व "माणुसकी" हिच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते...*🙏🏻 शुभ सकाळ
110 likes
80 shares