शैक्षणिक विश्वातला फेरफटका... एका शाळेत शिक्षकाला वेगळाच अनुभव आला. शाळेत शोभा नावाची एक मुलगी आहे. शिक्षक तिची वही तपासत होते. तिने लिहलेली इयत्ता पाहून चकीत झाले.. तिने इयत्ता- 30 री असे लिहीले होते. शिक्षकाने जवळ बोलावून सांगितले की इयत्ता - 3 री किंवा तिसरी असे लिहावे. असे 30 री लिहिणे बरोबर नाही. त्यावर तिने शिक्षकाला एक शब्द दाखवला. तो शब्द 40 गाव असा होता. मग तिने प्रश्न केला हा शब्द 40 गाव ( चाळीसगाव ) असा वाचतात... मग हा शब्द 30 री ( तिसरी ) का नाही? तो तर तिनरी आहे....! शिक्षक तर निशब्दच राव!!! 😳😳😳😳????? आता तुमच्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा तुमच्याकडे आहे का उत्तर?
222 likes
39 shares