Back to feed
J
Jiya Mehta Birthday · Marathi · Life

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत रहावी....!! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावो...!! तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे...!! शिव छत्रपतींच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे...!! तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन मराठी वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

9 likes 88 shares
WhatsApp