शोधतोय.. आयुष्याच्या या वाटेवर,😪 मी माझी वाट शोधतोय.. वाहणारे अश्रु येतात जिथुन,😞 मी तो पाट शोधतोय.. मला व्यापलं आहे जीवनाने, अन् मी माझी जागा शोधतोय..😒 नात्यांच्या या रेशिम बंधातुन, मी माझा धागा शोधतोय.. मनात जे भरुन आहेत कधीचे, मी त्या श्वासांना शोधतोय.. जगण्याची जे उर्मी देतात,😒😘 मी त्या ध्यासांना शोधतोय.. खरं सांगायचं तर मी, माझ्या हरवलेल्या स्वप्नांना शोधतोय.😧😧👫
0 likes
0 shares