R Rohan Iyer Love · Marathi · Life शब्द अंतरीचे असतात दोष माञ जीभेला लागतो मन स्वत:चे असते झुरावे माञ इतरांसाठी लागते ठेच पायाला लागते वेदना माञ मनाला होतात हीच ती खरी नाती असतात : की जी एकमेकाच्या वेदना जाणतात lovepremlife 0 likes 0 shares WhatsApp Copy