Back to feed
I
Ira Mishra Love · Marathi · Life

शब्द तर अंतरीचे असतात, दोष माञ जिभेला मिळतो. मन तर स्वतःचच असतं. झुरावं माञ दुसऱ्यासाठी लागतं. ठेच तर पायाला लागते वेदना माञ मनाला होतात. आणि रडावं माञ डोळ्यांना लागतं. असच नात जपत जगण, हेच तर खरं जीवन असतं. तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल....माणसाला बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात ...पण "काय बोलावे"हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते.. तुमचा दिवस आनंदात जाओ

0 likes 0 shares
WhatsApp