Back to feed
S
Sara Rao Love · Marathi · Life

शब्द तर अंतरीचे असतात, दोष माञ जिभेला मिळतो. मन तर स्वतःचच असतं. झुरावं माञ दुसऱ्यासाठी लागतं. ठेच तर पायाला लागते वेदना माञ मनाला होतात. आणि रडावं माञ डोळ्यांना लागतं. असच नात जपत जगण, हेच तर खरं जीवन असतं

0 likes 0 shares
WhatsApp